आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 21 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे : महाराष्‍ट्राच्‍या लाडक्‍या गणरायाचे मोठ्या उत्‍साहात घरोघरी आगमन झाले असून पुण्‍यातही उत्‍साह भक्तीच्या वातावरणात आज प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणेश मंदिराचा परिसर श्रीगणेश अथर्वशीर्ष पठणाने दुमदुमला. 29 वर्षांपासून दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर होत असलेल्या सामूहिक अथर्वशीर्ष पठणाच्या सोहळ्यात या वर्षी 21 हजार महिलांनी आपला सहभाग नोंदवला. दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर हे पुणेकरांचे श्रद्घास्‍थान असून या सामुहिक अथर्वशीर्ष पठणाच्‍या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद मिळाला.

पुढील स्‍लाईड्समध्‍ये पाहा सामुहिक अथर्वशीर्ष पठणाची सचित्र झलक....

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...