आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरुड पुराण : या 5 जणांवर चुकूनही ठेवू नका विश्वास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधीकधी आपण अशा लोकांवर आणि गोष्टींवर विश्वास ठेवतो, ज्यामुळे आपले नुकसान होऊ शकते. विश्वासामुळे होणार्‍या नुकसानापासून दूर राहण्यासाठी गरुड पुराणामध्ये काही लोक आणि गोष्टींविषयी माहिती सांगण्यात आली आहे. या लोकांवर कधीही विश्वास ठेवू नये.

वाईट स्वभावाची स्त्री
जर एखादी स्त्री संस्कारी नसेल तसेच वाईट स्वभावाची असेल तर तिच्या कोणत्याच गोष्टीवर कधीही विश्वास ठेवू नये. अशी स्त्री स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. स्त्री असो किंवा पुरुष कोणीही तिच्या बोलण्यामध्ये आडकू शकतो. अशा स्त्रीच्या गोष्टींवर विश्वास ठेवल्यास धन आणि मान-सन्मानामध्ये कमतरता येऊ शकते. यामुळे वाईट स्वभावाच्या स्त्रीपासून दूर राहावे.

पुढे जाणून घ्या, इतर चार गोष्टींविषयी ...
बातम्या आणखी आहेत...