आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Garud Puran From The Mothers Womb To Birth The Babys Thinking Know

आईच्या गर्भात येण्यापासून ते जन्मापर्यंत कोणता विचार करते बाळ, जाणून घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात ती आई बनते तो क्षण सर्वात आंनदाचा असतो.आईच्या गर्भात नऊ महिने मुल वाढते. वैद्यकीय शास्त्रानुसार आई जे काही अन्न खाते त्याचा काही भाग बाळाला मिळत असतो. हीच गोष्ट हिंदू ग्रंथातही सांगितली आहे. गरूड पुराणामध्ये मुल आईच्या गर्भात येण्यापासुन ते जन्माला येईपर्यंतच्या सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगण्यात आल्या आहेत.

गरूड पुराणात भगवान विष्णू यांनी आपल्या परम भक्त आणि वाहन असलेल्या गरुडाला जीवन-मृत्यू, स्वर्ग, नरक, पाप-पुण्य, मोक्ष मिळवण्याचे उपाय याविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे. आईच्या गर्भात असताना बाळाला काय दुख: असतात आणि ते कशा पद्धतीने देवाला प्रार्थना करते, त्याच्या मनात काय काय विचार येतात हे देखील गरूड पुराणात सांगितले आहे.
1. गरूड पुराणानुसार स्त्रीयांना येणार्‍या ऋतू काळामुळे मुल जन्माला येते. यामुळेच त्या तीन दिवसात स्त्री अपवित्र असल्याचे मानले जाते. या तीन दिवसांमध्ये नरकातून आलेले जीव उत्पन्न होतात.

नोट -
गरुड पुराण प्राचीन काळातील महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. यामुळे येथे सांगण्यात आलेल्या गोष्टींचे आम्ही समर्थन करत नाहीत. ही माहिती फक्त वाचकांचे शास्त्राशी संबंधित ज्ञान वाढावे यासाठी देण्यात आली आहे.

आईच्या गर्भात मुल काय विचार करते आणि देवाला काय म्हणते हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...