आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसा होतो बाळाचा जन्म, काय-काय विचार करते आईच्या पोटात?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैद्यकीय शास्त्रानुसार आई जे काही अन्न खाते त्याचा काही भाग बाळाला मिळत असतो. हीच गोष्ट हिंदू ग्रंथातही सांगितली आहे. गरूड पुराणामध्ये मुल आईच्या गर्भात येण्यापासुन ते जन्माला येईपर्यंतच्या सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगण्यात आल्या आहेत.

गरूड पुराणात भगवान विष्णू यांनी आपल्या परम भक्त आणि वाहन असलेल्या गरुडाला जीवन-मृत्यू, स्वर्ग, नरक, पाप-पुण्य, मोक्ष मिळवण्याचे उपाय याविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे. आईच्या गर्भात असताना बाळाला काय दुख: असतात आणि ते कशा पद्धतीने देवाला प्रार्थना करते, त्याच्या मनात काय काय विचार येतात हे देखील गरूड पुराणात सांगितले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या गर्भाशयात शिशु काय विचार करते...

नोट : गरुड पुराण प्राचीन ग्रंथ आहे. यामुळे येथे सांगण्यात आलेल्या गोष्टींचे आम्ही समर्थन करत नाही. हे स्टोरी वाचकांचे शास्त्राशी संबंधित ज्ञान वाढवण्यासाठी आहे.
बातम्या आणखी आहेत...