आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या चांगल्या-वाईट कामांविषयी कोण सांगते यमदेवाला? माहिती आहे का हे रहस्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू मान्यतांप्रमाणे, मनुष्याच्या प्रत्येक चांगल्या वाईट कर्माचे फळ त्याला स्वर्ग किंवा नरकातुन मिळते. या चांगल्या वाईट कामांचा हिशोब यमलोकात चित्रगुप्तच्या पुस्तकात असतो. या गोष्टी सर्वांनाच माहिती असतील, परंतु ही गोष्ट कोणालाच माहिती नसेल की, मनुष्यांद्वारे केल्या गेलेल्या चांगल्या वाईट कामांविषयी चित्रगुप्तला कोण सांगते? गुरुड पुराणात याविषयी सांगितले आहे.

1. गरुड पुराणानुसार, जेव्हा यमदूत एखाद्या आत्म्याला यमलोकात नेतात तेव्हा सर्वात अगोदर ते यमपुरीच्या व्दारावरील व्दारपालाला याची सुचना देतात. व्दारपाल चित्रगुप्तला सांगतात आणि चित्रगुप्त यमराजला जाऊन सांगतात.

2. तेव्हा यमराज चित्रगुप्तला त्या आत्म्याच्या चांगला वाईट कर्मांचा हिशोब विचारतात. तेव्हा चित्रगुप्त श्रवण नावाच्या गणांकडून त्या पापात्म्याविषयी माहिती घेतात. श्रवण नावाचे देवता हे ब्रम्हाचे पुत्र आहे. हे स्वर्गलोक, मृत्युलोक, पाताललोक या ठिकाणी भ्रमण करतात आणि मनुष्याच्या चांगल्या वाईट कार्मांना पाहतात.

श्रवण देवताविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...