आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्म ग्रंथानुसार मृत्युनंतर या लोकांना प्राप्त होते भूत आणि प्रेत योनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत्युनंतर आत्मा वेगवेगळ्या योनीत प्रवेश करतो. यामध्ये भूत-प्रेत नावाची एक योनी आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनातून या गोष्टीना अंधश्रद्धा मानले जाते. परंतु येथे सांगण्यात येत असलेल्या मृत्युनंतरच्या भूत-प्रेताशी संबंधित गोष्टीला मनोविज्ञान व वास्तविक स्तरावर सुखी आणि शांतीपूर्ण जीवनाचे सूत्र मानले गेले आहे. हिंदू धर्म ग्रंथ श्रीमद्भगवदगीतेनुसार मृत्युनंतर या गोष्टी भूत-प्रेत होण्याचे कारण ठरतात...

भूतानि यान्ति भूतेज्या: म्हणजे भूत-प्रेताची पूजा करणाऱ्या व्यक्तीला भूत-प्रेत योनी प्राप्त होते.

आणखी एका श्लोकानुसार....
यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम्।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावित:।।

- या श्लोकानुसार मृत्युच्या वेळी जीव मनामध्ये ज्या भाव, विचार किंवा विषयाचे स्मरण करून शरीर सोडतो, त्याच भाव, विषय किंवा विचारानुसार त्याला योनी प्राप्त होते. या गोष्टींमध्ये व्यावहारिक जीवनाचे काही गूढ संकेत दडलेले आहेत.

पुढील स्लाइडवर जाणून घ्या, कोणत्या कारणामुळे मृत्युनंतर भूत-प्रेत योनी प्राप्त होते...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)