आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Garuda Puran These Are 36 Hell Know Which Is How Punishment

हे आहेत 36 नरक : जाणून घ्या, कोणत्या नरकात कशी दिली जाते शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्म ग्रंथामध्ये सांगण्यात आलेल्या अनेक कथांमध्ये स्वर्ग आणि नरक याविषयी विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. पुराणांनुसार स्वर्गामध्ये देव राहतात आणि चांगले कर्म करणार्‍या माणसांच्या आत्म्याला तेथे स्थान मिळते. वाईट काम करणार्‍या लोकांना नरकात पाठवले जाते, जिथे त्यांना शिक्षा म्हणुन गरम तेलामध्ये तळले जाते आणि विस्तवावर झोपवले जाते. हिंदु धर्म ग्रंथांनी ३६ प्रकारच्या प्रमुख नरकांचे वर्णन केले आहे. या नरकांमध्ये वेगवेगळ्या कर्मांसाठी वेगवेगळी शिक्षा दिली जात असल्याचे मानले जाते. गरुड पुराण, अग्रिपुराण, कठोपनिषद यांसारख्या प्रामाणिक ग्रंथात यांचा उल्लेख आहे. आज आम्ही तुम्हाला त्या नरकांविषयी खास माहीती सांगत आहोत.
1. महावीची
2. कुंभीपाक
3. रौरव
4. मंजूष
5. अप्रतिष्ठ
6. विलेपक
7. महाप्रभ
8. जयंती
9. शाल्मली
10. महारौरव
11. तामिस्र
12. महातामिस्र
13. असिपत्रवन
14. करम्भ बालुका
15. काकोल
16. कुड्मल
17. महाभीम
18. महावट
19. तिलपाक
20. तैलपाक
21. वज्रकपाट
22. निरुच्छवास
23. अंगारोपच्य
24. महापायी
25. महाज्वाल
26. क्रकच
27. गुड़पाक
28. क्षुरधार
29. अम्बरीष
30. वज्रकुठार
31. परिताप
32. काल सूत्र
33. कश्मल
34. उग्रगंध
35. दुर्धर
36. वज्रमहापीड

पुढे जाणून घ्या, या नरकांमध्ये कोणत्या कर्माची कोणकोणत्या प्रकारे शिक्षा दिली जाते...