आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Garuda Purana, Truth And Lying, Eighteen Puranas,

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दूस-यांच्या मनातल्या गोष्टी जाणुन घ्यायच्या आहेत ना...लक्ष द्या या 7 गोष्टींकडे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणता व्यक्ती खरे बोलत आहे आणि कोण खोटे हे माहीत करणे अशक्य आहे. कोणाच्या मनात काय चालु आहे आणि कोण आपल्या पासुन एखादी गोष्ट लपवत आहे, हे आपल्याला माहीती करुन घ्यायचे असते परंतु कळु शकत नाही. गरुड पुराणानुसार कोणता व्यक्ती खरे बोलतो आणि कोण खोटे किंवा एखाद्याच्या मनात काय चालु आहे. हे जाणुन घेण्यासाठी शरीरा संबंधीत काही गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक असते. त्यांच्या नुसार 7 संकेत लक्षात घेऊन व्यक्तिच्या मनातील गोष्टी समजता येऊ शकतात. तो श्लोक या प्रमाणे आहे.
अकारैरिंगितैर्गत्या चेष्टया भाषितेन च।
नेत्रवक्त्रविकाराभ्यां लक्ष्यतेर्न्गतं मनः।।

याचा अर्थ म्हणजे 1. शरीराचा आकार, 2. संकेत, 3. गति, 4. चेष्टा, 5. वाणी, 6. नेत्र आणि 7 चेह-यावरील हावभावांनी कोणत्याही प्रकारची मनातली गोष्ट ओळखता येऊ शकते.
पुढील स्लाईडवर वाचा... या 7 संकेतांनी एखाद्याच्या मनातील गोष्ट कशी ओळखता येते...