आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरुड पुराणः महिलांसाठी चांगल्या नाही या 4 गोष्टी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुटूंब आणि समाजामध्ये स्त्रीयांना योग्य मान-सन्मान मिळवा, यासाठी गरुड पुराणमध्ये महिलांना या 4 गोष्टींपासुन दूर राहण्यास सांगितले आहे. जाणुन घेऊ या 4 गोष्टी कोणकोणत्या आहेत.

पहिली गोष्ट - जीवनसाथी पासुन जास्त काळ दुरावा
शास्त्रा प्रमाणे एखाद्या स्त्रीने पतिपासुन जास्त अधिक काळ दूर राहु नये. जीवनसाथी सोबतचा विरह स्त्रीला मानसिक रुपात कमकुवत करु शकतो. पतिपासुन दूर राहणा-या महिलेला समाजात अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. कुटूंबात आणि समाजात योग्य मान-सन्मान मिळवा यासाठी स्त्रीने जीवनसाथी सोबतच राहिले पाहिजे. पतिसोबत स्त्री अधिक शक्तिशाली आणि सुरक्षित राहते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या 3 अन्य गोष्टी कोणत्या आहेत...