आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरुड पुराणानुसार या 10 लोकांच्या घरी भोजन घेण्‍याचे टाळावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन - आपल्या आहार पध्‍दतीनुसार आपले मनस्थिती तयार होत असते. म्हणजे आपण त्या प्रमाणे विचार आणि कृती करतो. भारतात लोक एकमेंकांच्या घरी जेवायला जात असतात. ही तर सामान्य गोष्‍ट आहे. पण तुम्ही कोणाच्या घरी जाता आणि ती व्यक्ती कोण आहे हे महत्त्वाचे असते. गरुड पुराणानुसार आचारकांडमध्‍ये 10 अशा लोकांविषयी सां‍गण्‍यात आले की ज्यांच्या घरी भोजन करण्‍याचे टाळावे. जर अशा लोकांच्या हातून अन्न खाल्ले, तर तुमच्या पापात वाढ होते. जाणून घ्‍या त्या 10 लोकांविषयी आणि का करु नये जेवण त्यांच्या घरी...

चोर किंवा गुन्हेगार
चोर किंवा गुन्हेगारांच्या घरी जेवण करु नये. गरुड पुराणानुसार त्यांच्या पापांचा परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो.

पुढे जाणून घ्‍या इतर 9 व्यक्तींविषयी..
टीप: येथे वापरण्‍यात आलेले छायाचित्रे ही प्रतिकात्मक आहेत.