आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gauri Ganpati Pooja, Latest Information In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणपती पाठोपाठ गौरीचे आगमन: जाणून घ्या, शुभ मुहुर्त आणि महत्त्व!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाद्रपद महिन्याच्या गणेश चतुर्थीला गणरायाचे आगमन झाले आहे. त्यापाठोपाठ शुक्ल पक्षात अनुराधा व मूळ नक्षत्रावर श्री महालक्ष्मी अर्थात गौरीचे आगमन होणार आहे. तीन दिवसांच्या या व्रताला पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात.

महालक्ष्मीचा हा सण मोठ्या हर्षोल्हासात घरोघरी साजरा केला जातो. पहिल्या दिवशी महालक्ष्मीचे आगमन, दुस-या दिवशी महालक्ष्मीचे भोजन व तिसर्‍या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या महालक्ष्मीचे विसर्जन केले जाते.
महालक्ष्मीचे आवाहन मुहुर्त आणि पूजन विधी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...