आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फार कमी लोकांना माहित असावेत गायत्री मंत्राने होणारे हे अद्भुत फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवी गायत्रीच्या प्रसन्नतेसाठी गायत्री मंत्राचा जप सर्वश्रेष्ठ उपाय आहे. जो व्यक्ती या मंत्राचा दररोज विधिव्रत जप करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

शास्त्रानुसार गायत्री मंत्राला सर्व वेदांमध्ये सर्वश्रेष्ठ मंत्र मानले गेले आहे. या मंत्राच्या जपासाठी तीन वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. सर्वात उत्तम वेळ पहाटेच्या ब्रह्ममुहूर्ताची व तिन्ही संध्यांची(सकाळी सूर्योदयाच्या वेळी, दुपारी १२ वाजेच्या दरम्यान व सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी) जप केल्यास खूप लाभ होतो.

गायत्री मंत्र : ऊँ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्।
अर्थ - त्या प्राणस्वरूप, दु:ख नाशक, सुख स्वरूप, श्रेष्ठ, तेजस्वी, पापनाशक, देव स्वरूप परमेश्वराला आम्ही अंतरआत्म्यात धारण करू. त्या परमेश्वराने आमच्या बुद्धीला चांगल्या मार्गासाठी प्रेरित करावे.

पुढे जाणून घ्या, या मंत्राचा जप केल्यास कोणकोणते इतर लाभ होतात...
बातम्या आणखी आहेत...