आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Get Auspicious Results Quickly By Offering These Flowers

या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास प्राप्त होतात सर्वात जास्त शुभफळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महादेवाच्या उपासनेमध्ये बेलाचे पान अर्पण करणे खूपच शुभ आणि पुण्यप्रद मानले जाते. धार्मिक आस्थेनुसार महादेवाला बिल्वपत्र अर्पण केल्याने जन्मोजन्मीचे पाप आणि दोष नष्ट होतात. तसेची महादेवाच्या पूजेमध्ये नैसर्गिक पूजा सामग्री अर्पण करण्याचे महत्त्व आहे. यामध्ये विविध प्रकारच्या झाडांचे पानं, फुल आणि फळांचा समावेश आहे.

अनेक शिव भक्त असे आहेत ज्यांना माहिती नसावे की, शास्त्रानुसार या फुलां-पानांमधील काही विशेष प्रकारचे फुलं असे आहेत, जे श्रावण महिन्यात महादेवाला अर्पण केल्यास बिल्वपत्रापेक्षा जास्त पुण्यफळ प्रदान करणारे मानले गेले आहेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, महादेवाला कोणत्या झाडाची पानं-फुलं अर्पण केल्यास कोणकोणते लाभ होतात...