आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Get Job Immediately By Take This Easy Steps On Thursday

झटपट जॉब मिळवण्यासाठी गुरुवारी करा हा छोटा पूजा उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारचा दिवस गुरुदोष शांती आणि गुरूच्या प्रसन्नतेसाठी विशेष दिवस मानला जातो. पौराणिक मान्यतेनुसार गुरु बृहस्पती देवगुरु आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार गुरु सुखी दाम्पत्य जीवन आणि सौभाग्य नियत करणारा ग्रह आहे. विशेषतः स्त्रीचा विवाह आणि पुरुषाच्या उपजीविकेची अडचण गुरूच्या प्रसन्नतेने दूर होते.

येथे सांगण्यात आलेल्या देवगुरु बृहस्पतीच्या पूजा आणि मंत्र उपायाने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील तसेच झटपट नोकरी आणि जोडीदार मिळण्याची इच्छा पूर्ण होईल. जाणून घ्या, उपाय...

- गुरुवारचे व्रत करा. गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा आणि धार्मिक आचरण ठेवा.

- गुरु बृहस्पतीची प्रतिमा किंवा मूर्ती पिवळ्या कपड्यावर विराजित करून पंचोपचार पूजा करा. पूजेमध्ये केशर, चंदन, पिवळ्या अक्षता, पिवळे फुल, पिवळे फळ अवश्य असावे. पूजा झाल्यानंतर खालील मंत्राचा यथाशक्ती जप करा.

- मंत्र
ॐ बृं बृहस्पते नम:

त्यानंतर एक विशेष मंत्राने देवगुरु बृहस्पतीचे स्मरण उपजीविका आणि लग्नामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी करा. पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, विशेष मंत्र...