आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Get Sucess By Make Tilak By Chant This 2 Hanuman Mantra

हे दोन मंत्र वाचून हनुमानाच्या चरणावरील शेंदुराचा टिळा लावल्यास व्हाल यशस्वी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मग्रंथ रामायणामध्ये रुद्रावतार श्रीहनुमानाच्या प्रसंगातून समोर आलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा-जेव्हा संकट आले तेव्हा हनुमानाने त्वरित सक्रियता दाखवत योग्य निर्णय घेऊन त्या संकटांवर मात केली. यामध्ये मग सीतेचा शोध असेल, लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न असतील किंवा राम-लक्ष्मणाला अहिरावण राक्षसाच्या बंधनातून मुक्त करण्याचे कौशल्य असेल.

जीवनामध्ये हनुमानाशी जोडलेले हे जीवन सूत्र आपल्याला शिकवण देतात की, मनुष्याकडे शक्ती असेल, बुद्धीही असेल परंतु महत्वाचा निर्णय घेण्याची वेळ आल्यानंतर योग्य किंवा आयोग्य काय? हे समजून घेण्यात गडबडला तर सर्व शक्ती आणि ज्ञान व्यर्थ वाया जाते.

हनुमानाची उपासना बळ, बुद्धी आणि विद्या प्रदान करणारी मानली गेली आहे. चैतन्य, उत्साह आणि उर्जा कायम ठेवून यश संपादन करावयाचे असल्यास मंगळवार आणि महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला हनुमानाची उपासना करावी.

पुढील फोटोमध्ये हनुमान उपासनेचे दोन मंत्र सांगण्यात आले आहेत. या मंत्रांनी हनुमानाची उपासना केल्यास जीवनात प्रत्येक ठिकाणी यशाची प्राप्ती होईल...