आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवी 'लक्ष्मी'शी मुंबईचे हे आहे कनेक्शन, यामुळे 'मायानगरी'वर होतो धनवर्षाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईला धनाची देवी 'लक्ष्मी'चे माहेर मानले जाते. पुराणानुसार देवी लक्ष्मी समुद्राची मुलगी आहे. याच कारणामुळे समुद्र किनारी असलेल्या शहरांमध्ये अमाप संपत्ती, धन, ऐश्वर्य आणि संपदा कायम राहते. आता आपल्या समाजात धनाला 'माया' असेही म्हटले जाते. याच कारणामुळे मुंबईला 'मायानगरी'सुद्धा म्हटले जाते. मुंबई भारतातील सर्वात धनाड्य शहर आहे. येथे भारतातील सर्वात श्रीमंत लोक वास्तव्यास असून हे जगातील सातवे असे शहर आहे ज्याठिकाणी सर्वात जास्त श्रीमंत लोक राहतात. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की मुंबईला संपूर्ण जगात विशेष स्थान का आहे आणि का या शहराला मानले जाते इकॉनॉमी कॅपिटल?

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...