आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपेतून उठल्यावर सकाळी दिसल्या या गोष्टी तर होऊ शकतो धनलाभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही व्यक्तीचे धनाची मनोकामना कधी पूर्ण होईल, महालक्ष्मीची कृपादृष्टी कधी होईल हे जाणून घेण्यासाठी ज्योतिषात काही संकेत दिले आहेत. जाणून घ्या लक्ष्मीकृपेशी संबंधित 14 शुभ संकेत म्हणजेच शकून...
1. श्रीफळ, शंख, मोर, हंस, पुष्प, पुष्पमाला आदी गोष्टी सकाळी दिसल्या तर शुभ असतात. या गोष्टी दिसला तर निकट भविष्यात धनलाभ होण्याची शक्यता असते.
2. आठवड्यातील सात दिवस वेगवेगळ्या देवी-देवतांची पूजा करण्यासाठी निर्धारित करण्यात आले आहेत. शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा केल्याने विशेष कृपा मिळते. या दिवशी एखाद्या कन्येने तुम्हाला सिक्का दिला तर तो शुभसंकेत आहे. असे झाले तर निकटच्या भविष्यात धनलाभ होण्याची शक्यता असते.
3. घरातून निघाल्यावर गाय दिसणे शुभसंकेत आहे. गाईचा रंग पांढरा असेल तर तो आणखी शुभसंकेत आहे. काळ्या गाईला जास्त शुभ समजले जात नाही.
4. स्वप्नात जर पांढरा साप किंवा सोन्यापासून तयार केलेला साप दिसला तर महालक्ष्मीच्या कृपेचा इशारा आहे. असे झाले तर निकटच्या भविष्यात आर्थिक लाभ होऊ शकतो.
पुढील स्लाईडवर वाचा, आणखी काही शुभ संकेत....
(फोटो केवळ सादरीकरणासाठी वापरले आहेत.)