आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gupt Navratri Start On 21 Which Goddess Worship Which Date

गुप्त नवरात्री 21 पासून : वाचा, कोणत्या दिवशी करावे कोणत्या देवीचे पूजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मानुसार एक वर्षात चार नवरात्री येतात, परंतु सामान्यतः दोन नवरात्रींची (चैत्र आणि शारदीय) माहिती सर्वांना असावी. आषाढ तसेच माघ मासातील नवरात्रीला गुप्त नवरात्री म्हणतात. या वर्षी माघ मासातील गुप्त नवरात्रीची सुरुवात माघ शुक्ल प्रतिपदा (21 जानेवारी, बुधवार) तिथीपासून होत असून 28 जानेवारी बुधवारी समाप्ती होईल. धर्म ग्रंथानुसार या नवरात्रीलासुद्धा प्रत्येक तिथीला देवीची विशेष स्वरूपात पूजा केली जाते. येथे जाणून घ्या, गुप्त नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या देवची पूजा, उपासना करावी....

गुप्त नवरात्रातील पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा करावी. मार्कंडेय पुराणानुसार देवीचे नाव हिमालय राजाच्या येथे जन्म झाल्यामुळे पडले आहे. ही निसर्ग स्वरूपा देवी आहे. हिमालय आपल्या शक्ती, दृढता व स्थिरतेचे प्रतिक आहे. स्त्रियांनी या देवीची पूजा करणे श्रेष्ठ आणि मंगलकारी आहे. नवरात्रीच्या दिवशी योगी महात्मा आपली शक्ती मूलाधार केंद्रामध्ये स्थित करून योग साधना करतात.

उपाय - प्रतिपदा म्हणजे पहिल्या दिवशी देवीला तुपाचा नैवेद्य दाखवावा तसेच तूप दान करावे. या उपायाने आजार ठीक होतात आणि शरीर निरोगी राहते.

नवरात्रीमधील इतर दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)