आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून सुरु करा 21 दिवसांचा हा उपाय, पूर्ण होईल प्रत्येक इच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (11 एप्रिल, मंगळवार) हनुमान जयंती आहे. आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगत आहोत, ज्यामुळे तुमची प्रत्येक समस्या नष्ट होऊ शकते. हा उपाय 21 दिवसांचा आहे. गीताप्रेस गोरखपूर प्रकाशित हनुमान अंकानुसार हा उपाय अनुभव सिद्धी आहे म्हणजेच याचा लाभ अनेक लोकांना झाला आहे. हा उपाय करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे.

या गोष्टींकडे द्यावे विशेष लक्ष -
1. हा उपाय कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील मंगळवारपासून सुरु करू शकता. परंतु या दिवशी चतुर्थी, नवमी किंवा चतुर्दशी तिथी नसावी.
2. मृत्यु सूतक किंवा जन्म सूतक या काळात हा उपाय सुरु करू नये. उपाय करताना संयोगाने असा काही प्रसंग घडल्यास एखाद्या विद्वान ब्राह्मणाकडून हा उपाय पूर्ण करून घ्यावा, परंतु अर्धवट सोडू नये.
3. उपाय करताना क्षौर कर्म (दही, कटिंग करणे किंवा नखे कापणे) करू नये.
4. ब्रह्मचर्यचे पालन करत सात्विक (कांदा, लसूण न घातलेले) जेवण करावे.
 
उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...