आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार, 11 एप्रिलला करा लाल लंगोटचा हा उपाय, दूर होईल दुर्भाग्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवार, 11 एप्रिलला हनुमान जयंती आहे. शास्त्रानुसार चैत्र मासातील पौर्णिमा तिथीला हनुमानाचा जन्म झाला होता. यामुळे या तिथीला हनुमान जयंती साजरी केली जाते. येथे जाणून घ्या, हनुमानाचे 10 असे उपाय, जे या दिवशी केल्यास भाग्य संबंधित बाधा दूर होऊ शकतात.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, असेच 9 उपाय...
बातम्या आणखी आहेत...