आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा, बजरंगबलीच्या लग्नापासून ते वडील होण्यापर्यंतची संपूर्ण कथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलियुगात सर्वात लवकर प्रसन्न होणाऱ्या देवतांमध्ये हनुमानाला बालब्रह्मचारी मानले जाते. परंतु भारतातील काही क्षेत्रांमध्ये हनुमान आणि त्यांच्या पत्नीची पूजा केली जाते. तुम्हाला ही आश्चर्यचकित करणारी गोष्ट वाटेल, कारण हनुमानाला बालब्रह्मचारी मानले जाते. काही भागांमध्ये असे फोटो प्रचलित आहेत, ज्यामध्ये हनुमान आणि त्यांची पत्नी एकत्र दिसून येतात. या भागांमधील प्रचलित मान्यतेनुसार हनुमानाच्या पत्नीचे नाव सुवर्चला आहे. या सूर्यदेवाच्या पुत्री आहेत. हनुमान जयंतीच्या निमित्ताने येथे जाणून घ्या, कोणत्या ठिकाणी हनुमान आणि त्यांच्या पत्नीची एकत्र पूजा केली जाते आणि बालब्रह्मचारी बजरंगबलीचे लग्न कसे झाले...

तेलंगाणामध्ये हनुमान आणि त्यांच्या पत्नीचे मंदिर
तेलंगाणा येथील खम्मम जिल्ह्यात छोटे परंतु एक प्राचीन मंदिर आहें. या मंदिरात हनुमान आणि त्यांची पत्नी सुवर्चला यांची मूर्ती विराजमान आहे. येथील मान्यतेनुसार, जो व्यक्ती हनुमान आणि त्यांच्या पत्नीचे दर्शन घेतो त्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन दाम्पत्य जीवन सुखी होते.

खम्मम जिल्हा हैदराबादपासून 220 किलोमीटरवर आहे. येथे पोहोचण्यासाठी हैदराबाद येथून सहजतेने वाहन उपलब्ध होतात.

पुढे जाणून घ्या, हनुमानाच्या लग्नाचा पूर्ण प्रसंग....
बातम्या आणखी आहेत...