आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या,‘अक्षयकुमार’चा वध करण्यास का इच्छुक नव्हते हनुमान ?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महर्षी वाल्मिकींनी हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या महान हिंदू धर्म ग्रंथ 'रामायण'मध्ये विविध रोचक आणि गूढ प्रसंगांचे वर्णन केले आहे. भगवान विष्णूंचे सातवे अवतार श्रीरामाचा जन्म, देवी सीतेचे स्वयंवर, प्रभू रामचंद्रासोबत देवी सीतेचे आयोध्येत आगमन, वनवास तसेच शेवटी लंकापती रावणाला पराभूत करून आयोध्येमध्ये परत येणे.

हे सर्व प्रसंग प्रसिद्ध आणि रोचक असून अनेक वर्षांपासून आपण ऐकत आलो आहोत. रामायण ग्रंथामधील प्रत्येक प्रसंग महर्षी वाल्मिकी यांनी घटनेनुसार सविस्तर सांगितला आहे. परंतु काही प्रसंग असे आहेत, जे अशाच लोकांना माहिती आहेत ज्यांनी या ग्रंथाचे पूर्ण वाचन केले आहे. हनुमान जयंती (11 एप्रिल, मंगळवार)च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला रामायणात वर्णीत लंकापती रावणाचा सर्वात लहान मुलगा 'अक्षयकुमार'च्या वधाचा प्रसंग येथे सांगत आहोत.

पुढे जाणून घ्या, अक्षयकुमारच्या वधाची संपूर्ण सविस्तर कथा...
बातम्या आणखी आहेत...