आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्या या विधीनुसार करा हरितालिका व्रत, हे आहे महत्त्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, तर युवती चांगला वर मिळावा यासाठी हरितालिकेची पूजा करतात. हरितालिका (24 ऑगस्ट, गुरुवार)म्हणजे उमा महेश्वराची पूजा. माता पार्वतीने महादेवासाठी ही पूजा केली होती. तेव्हापासून तरुणी, सौभाग्यवती भाद्रपद शुद्ध तृतीयेला ही पूजा करतात. वर्षभर सोमवार आणि महाशिवरात्री या दिवशी भगवान शंकराची पूजा जरी शक्य नसली, तर हरितालिकेला पूजा केल्यास बारा महिन्यांच्या उपासनेचे फळ प्राप्त होते.

पुढे जाणून घ्या, या व्रताचा संपूर्ण विधी...
बातम्या आणखी आहेत...