आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरितालिका आज : जाणून घ्या, संपूर्ण व्रत विधी आणि महत्त्व

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी(4 सप्टेंबर, रविवार) सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, तर युवती चांगला वर मिळावा यासाठी हरितालिकेची पूजा करतात. हरितालिका म्हणजे उमा महेश्वराची पूजा. माता पार्वतीने महादेवासाठी ही पूजा केली होती. तेव्हापासून तरुणी, सौभाग्यवती भाद्रपद शुद्ध तृतीयेला ही पूजा करतात. वर्षभर सोमवार आणि महाशिवरात्री या दिवशी भगवान शंकराची पूजा जरी शक्य नसली, तर हरितालिकेला पूजा केल्यास बारा महिन्यांच्या उपासनेचे फळ प्राप्त होते.

पुढे जाणून घ्या, या व्रताचा संपूर्ण विधी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...