आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्थ शरीरासाठी गरुड पुराणात सांगण्यात आले आहेत हे 11 देशी उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळातील अनियमित दिनचर्येमुळे अनेक पुरुषांना कमी वयात कमजोरी, वृद्धपणा यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी गरुड पुराणात खानपानासंदर्भात काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय नियमितपणे केल्यास कमजोरीची समस्या दूर होऊन व्यक्ती उर्जावान राहू शकतो. या उपायांमध्ये सांगण्यात आलेली औषधी बाजारात कोणत्याही मेडिकल दुकानात सहजपणे मिळू शकते.

हिंग, काळ्या मिठाने पोट राहील स्वस्थ
- हिंग, काळे मीठ आणि सुंठचा काढा करून प्यायल्यास पोटाचे आजार दूर होतात. पोट साफ आणि स्वच्छ राहिल्यास शरीर उर्जावान आणि ताकदवान राहते.

जेवणानंतर खावा गुळ
- गरुड पुराणानुसार जर एखाद्या पुरुषाने दररोज जेवणानंतर थोडासा गुळ खाल्ल्यास त्याला शरीरिक स्वरुपात भरपूर ताकद मिळते. गुळ जुना असेल तर जास्त लाभकारक राहील.

पुढे जाणून घ्या, आणखी काही खास उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)