आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रामध्ये सांगितले आहेत पुरुषांची शक्ती वाढवणारे हे सोपे उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळातील अनियमित दिनचर्येमुळे अनेक पुरुषांना कमी वयात कमजोरी, वृद्धपणा यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी गरुड पुराणात खानपानासंदर्भात काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय नियमितपणे केल्यास कमजोरीची समस्या दूर होऊन व्यक्ती उर्जावान राहू शकतो.

येथे सांगण्यात आलेले उपाय संक्षिप्त गरुड पुराणातील अंक चारमधील आचारकांडमध्ये सांगण्यात आले आहेत. हे उपाय करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की, जर तुम्ही एखादे औषध किंवा इतर वैदकीय उपचार घेत असाल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

या उपायांमध्ये सांगण्यात आलेली औषधी बाजारात कोणत्याही मेडिकल दुकानात सहजपणे मिळू शकते.

- गरुड पुराणानुसार जर एखाद्या पुरुषाने दररोज जेवणानंतर थोडासा गुळ खाल्ल्यास त्याला शरीरिक स्वरुपात भरपूर ताकद मिळते. गुळ जुना असेल तर जास्त लाभकारक राहील.

- जेवण केल्यानंतर खडीसाखर आणि लोणी खाणे लाभदायक राहील. या उपायाने पुरुषांची स्मरणशक्ती वाढते आणि शरीराला उर्जा मिळते. गाईच्या दुधाचे लोणी असेल तर जास्त उत्तम राहील.

पुढे जाणून घ्या, आणखी काही खास उपाय...