आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindu Mythological Tips For Happiness & Prosperity In Life

या छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यास घरात येणार नाही गरिबी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांगल्या आणि सुखी जीवनासाठी शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. येथे जाणून घ्या, ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितलेली काही खास कामे. ही कामे स्त्री असो किंवा पुरुष दोघांनीही करू नयेत. एखाद्या धनकुबेर व्यक्तीनेही ही कामे केल्यास त्याला दारिद्रतेचा सामना करावा लागतो.

- पूजा करताना दिवा, शिवलिंग, शाळीग्राम, देवतांच्या मूर्ती, यज्ञोपवीत, सोनं, शंख, मणी या वस्तू कधीही जमिनीवर ठेवू नयेत. या वस्तू जमिनीवर ठेवण्यापूर्वी एखाद्या कपड्यावर किंवा उंच स्थानवर स्थापीत कराव्यात.
- हिंदू पंचांगानुसार कोणत्याही महिन्यातील अमवस्या, पौर्णिमा, चतुर्दशी आणि अष्टमी तिथीला स्त्री संग, तेल मालिश आणि मांसाहार करू नये.

इतर कामे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...