आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाच्या गोष्टी : जाणून घ्या, कोणत्या दिवशी कोणते काम केल्यास होतो फायदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे म्हणतात की, जे लोक आयुष्यात वेळेवर काम आणि संधी मिळाल्यावर योग्य निर्णय घेतात त्यांना यश नक्की प्राप्त होते. धर्म ग्रंथानुसार प्रत्येक काम करण्याची एक निश्चित वेळ असते. शुभ आणि योग्य वेळेवर एखादे काम केल्यास त्याचे चांगले परिणाम लवकर दिसून येतात. यामुळे काही कामांसाठी त्यांच्याशी संबंधित ग्रह आणि वारांना शुभ मानले गेले आहे. शास्त्रामध्ये देव कृपा प्राप्त करण्यासाठी वार आणि त्या देवतेची पूजा मंत्रोच्चाराने करण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे.

रविवार - सकाळी सूर्यदेवाची पूजा करून खालील मंत्राचे स्मरण करावे -

सूर्य पौराणिक मंत्र -
ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजोराशे जगत्पते।
अनुकंपय मां भक्त्या, गृहाणाघ्र्य दिवाकर:।।

कोणते काम करावे ?
एखाद्या गंभीर आजाराचा उपचार, गृह प्रवेश करण्यासाठी हा दिवस उत्तम मानण्यात आला आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणत्या दिवशी कोणत्या देवाची पूजा व मंत्र उपायाने कोणते काम लवकर पूर्ण होते....