आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindu Religion And Ancient India How It Change Over The Years

असे तोडले अखंड भारत आणि हिंदू धर्माचे लचके, जाणून घ्या इतिहास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत हा प्रचिन देश आहे. विविधतेने नटलेल्या या देशात वेगवेगळ्या संस्कृती आणि धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात. सध्या आपण जो भारत बघतो, तो प्राचिन काळी जरा वेगळा होता. म्हणजेच भारत एक विशाल देश होता. इराणपासून इंडोनेशियापर्यंत त्याचा विस्तार होता. हिंदू धर्माचा तेव्हाच्या जागतिक राजकारणात दबदबा होता. पण काळाच्या ओघात भारताचे आणि हिंदू धर्माचे लचके तोडण्यात आले. कधी काळी भारतात गणल्या जाणाऱ्या अशा देशांची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्याने तुमची मान अभिमानाने उंचावल्याशिवाय राहणार नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, जगातिक कोणकोणते देश होते भारतात... हिंदुस्तानात.... जाणून घ्या प्राचिन भारताबद्दल... हिंदू धर्माबद्दल....