आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या घरात होते या 4 देवी-देवतांची पूजा तेथे कधीच धन आणि सुख कमी पडत नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्म शांती, समृद्धी आणि उत्सवांवर विश्वास ठेवतो. याच कारणामुळे विविध देवी-देवतांसंबंधीत इतर प्रकारचे उत्सव आणि पूजन करण्याचे चलन भारतामध्ये प्राचीन काळापासून आहे. ज्ञानासाठी सरस्वती, धनासाठी लक्ष्मी आणि शक्तीसाठी महाकालीचे पूजन केले जाते. चला तर मग जाणुन घेऊया घरात सुख, शांती आणि समृद्धी देणा-या देवी आणि देवतांविषयी...

कुबेर देव 
रावणाचा सावत्र भाऊ कुबेरला महादेवाने कोषाध्यक्ष होण्याचे वरदान दिले होते. यामुळे कुबेराला सुख-समृद्धी देणारे देवता मानले जाते. देवतांचे कोषाध्यक्ष कुबेर देवाचे पूजन केल्यानाही अनेक समस्या दूर होतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही देवी-देवातांविषयी...
बातम्या आणखी आहेत...