आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 7 पदार्थांचा नैवेद्य दाखवल्याने लवकर प्रसन्न होतात देवी-देवता...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये भोजन करताना सात्विकते व्यतिरिक्त चांगली भावना, चांगले वातावरण आणि आसनाचे खुप महत्त्व आहे. याच कारणामुळे फक्त मनुष्य नाही तर देवतासुध्दा भोजनाकडे खास लक्ष दिल्याने लवकर प्रसन्न होतात. देवी-देवतांना या 7 पदार्थांमधून एकाचा नैवेद्य दाखवल्याने धन-धान्याची कमतरता येत नाही.

1. मालपुआ (साखरेच्या पाकातील पुऱ्या)
मालपुआ देवी तसेच भगवान विष्णूंच्या प्रिय नैवेद्यामधील एक आहे. अधिक मासात देवाला हाच नैवेद्य दाखवण्याचा नियम आहे. संपूर्ण पावित्र्य आणि शुद्धता ठेवून तयार करण्यात आलेल्या मालपुआचा नैवेद्य दाखवल्यास देवीची विशेष कृपा प्राप्त होते.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अजून कोणते नैवेद्य दाखवल्याने प्रसन्न होतात देवी-देवता...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...