आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hindu Scriptures Interesting, Untold And Unintentional Things

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, हिंदू धर्मातील रोचक, माहिती नसलेल्या ज्ञानाच्या काही गुप्त गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्म साहित्य खूपच विस्तृत आहे. या अंतर्गत अनेक पुराण, वेद, धर्म ग्रंथ, उपनिषद इ. येतात. या सर्व ग्रंथांमध्ये विविध रोचक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या प्रत्येक व्यक्तीला माहित नसतील. काही लोकांनी या संदर्भातील काही गोष्टी ऐकल्या असतील, परंतु विस्तृत स्वरुपात या गोष्टी फारच कमी लोकांना माहिती असाव्यात. हिंदू धर्म ग्रंथातील या गोष्टी प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा आहे, परंतु वेळेच्या कमतरतेमुळे हे शक्य होत नाही.

दैनिक दिव्य मराठी डॉट कॉम नेहमीच आपल्या वाचकांसाठी काही नवीन माहिती देण्याच्या प्रयत्न करते. याच संदर्भात दिव्य मराठी डॉट कॉम धर्मग्रंथ आणि हिंदू धर्मावर आधारित एक सिरीज 'ग्रंथांचे ज्ञान' सुरु करत आहे. या सिरीच्या माध्यमातून वाचकांना न केवळ धर्म ग्रंथातील रोचक गोष्टी सांगितल्या जातील तर धर्माशी संबधित त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जाईल.

प्रश्न १ - पुराणांमध्ये वर्णीत अश्वमेध यज्ञ काय आहे?
उत्तर - धर्म ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी अश्वमेध यज्ञाचे वर्णन मिळते. वाल्मिकी रामायणानुसार श्रीराम व महाभारतानुसार युधिष्ठीरने हा यज्ञ केला होता. या यज्ञाच्या अंतर्गत एक घोडा सोडला जात असे. हा घोडा ज्या ठिकाणापर्यंत जात असे, त्या ठिकाणापर्यंतची सर्व भूमी (जमीन) यज्ञ करणाऱ्या व्यक्तीची मानली जात असे. जर एखाद्या व्यक्तीने याचा विरोध केला तर यज्ञ करणाऱ्या व्यक्तीला त्यासोबत युद्ध करावे लागत होते. हा यज्ञ ग्रीष्म किंवा वसंत ऋतूमध्ये केला जाते असे आणि जवळपास एक वर्ष याच्या सुरवातीचे अनुष्ठान पूर्ण करण्यासाठी लागत होते.

यासारख्याच इतर रोचक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...