आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या दिशेला तोंड करून जेवण करू नये, मानले जाते अशुभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेवताना काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास आरोग्य लाभासोबतच देवी-देवतांची कृपासुद्धा प्राप्त केली जाऊ शकते. येथे जाणून घ्या, प्राचीन मान्यतेनुसार जेवण करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...

1. जेवताना दिशांकडे द्या लक्ष
- पूर्व आणि उत्तर दिशेकडे तोंड करून जेवण करावे. या उपायाने आपल्या शरीराला अन्नाची जास्त उर्जा प्राप्त होते.
- दक्षिण दिशेला तोंड करून जेवण करणे अशुभ मानले जाते.
- पश्चिम दिशेला तोंड करून जेवण केल्यास रोगांमध्ये वृद्धी होते.

2. या उपायाने वाढते आयुष्य
जेवण करण्यापूर्वी पाच अवयव (दोन हात, दोन पाय आणि तोंड) चांगल्याप्रकारे धुवून घ्यावे. असे मानले जाते, की जेवण करताना आपले पाय ओले असल्यास आरोग्य लाभ प्राप्त होतात तसेच आयुष्य वाढते.

पुढे जाणून घ्या, जेवताना इतर कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास कोणकोणते लाभ होतात...