आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुराण : ही 7 कामे कधीच करु नये, हे केल्याने कमी होते आयुष्य...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिर्घायुष्य आणि निरोगी शरीर प्रत्येकालाच हवे असते. परंतु कळत नकळत आपण असे काम करतो ज्यामुळे आपले आयुष्य कमी होऊ शकते. आपल्या धर्म ग्रंथांतसुध्दा काही अशाच कामांविषयी सांगितले आहे. जी कामे टाळायला सांगितली आहेत. आज आपण जाणुन घेणार आहोत की, ही कामे कोणकोणती आहेत...

1. गरुड पुराणात सांगितले आहे की, दही सात्विक असले तरीही रात्री झोपताना हानिकारक असते. यामुळे तुम्ही दिवसा दही खाल्ले तरी चालेल परंतु रात्रीच्या वेळी दही खाऊ नका. खरेत रात्रीच्या वेळी दही खाल्ल्याने तुमचे आरोग्य खराब होते आणि आयुष्य कमी होते.

2. सूर्योदयानंतरसुध्दा झोपून राहणे आणि सूर्याचे दर्शन न करणे यामुळेसुध्दा वय कमी होते. सूर्योदयाच्या आधी उठल्याने शरीरात शक्ती आणि ऊर्जेचा संचार होतो. परंतु सुर्योदयानंतरही झोपून राहिलयाने शरीलाला रोग जडतात, वय कमी होते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशी कामे ज्यामुळे तुमचे वय होते कमी...

बातम्या आणखी आहेत...