आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजेत अवश्य ठेवा ही 1 गोष्ट, अन्यथा पूजा मानली जाते अर्धवट...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहानशा हळकुंडामध्ये अनेक गुण असतात. प्रत्येक घरात हळदीचा उपयोग केला जातो. जीवनातील अनेक कार्यांमध्ये हळधीचा वापर केला जातो. हळद नसेल तर कोणतीच पूजा पुर्ण मानली जात नाही. गणपतीच्या आमंत्रणाचे प्रतिकही मानले जाते. यामुळेच एक हळकुंड पूजेत ठेवणे गरजेचे असते. भोजन तयार करताना हळदीचा सर्वात जास्त उपयोग होतो. आरोग्यासाठी हळद रामबाण आहे. रक्त शुध्द करण्यासाठीसुध्दा हळदीचा उपयोग केला जातो. याच्या वापराने अनेक असाध्य आजारांमध्ये फायदा होतो.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या या परंपरेविषयी सविस्तर माहिती...
 
बातम्या आणखी आहेत...