आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीला देवाला दाखवा या 7 पैकी कोणत्याही 1 पदार्थाचा नैवेद्य, प्राप्त होईल सुख-समृद्धी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये स्वयंपाक करताना सात्विकता व्यतिरिक्त चांगली भावना, उत्तम वातावरण आणि आसनाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. याच कारणामुळे मनुष्यच नाही तर देवताही स्वयंपाक करताना विशेष लक्ष दिल्यास लवकर प्रसन्न होतात. 
देवी आणि देवतांना येथे सांगण्यात आलेल्या सात व्यंजनांपैकी कोणत्याही एका पदार्थाचा एखाद्या विशेष तिथी आणि सणाला नैवेद्य दाखवल्यास घरात कधीही धन-धान्य कमी पडत नाही.

1. खीर
खीर विविध प्रकारे बनवली जाते. हे हविष्य भोजन मानण्यात येते. यामध्ये बदाम, काजू, मनुका, नारळाचा किस, पिस्ता, चारोळी, सुगंधासाठी विलायची, केशर आणि शेवटी तुळस टाकली जाते. देवी-देवतांना खीर नैवेद्य दाखवल्यास त्यांची नेहमी कृपा राहते.

2. मालपुआ (साखरेच्या पाकातील पुऱ्या)
मालपुआ देवी तसेच भगवान विष्णूंच्या प्रिय नैवेद्यामधील एक आहे. अधिक मासात देवाला हाच नैवेद्य दाखवण्याचा नियम आहे. संपूर्ण पावित्र्य आणि शुद्धता ठेवून तयार करण्यात आलेल्या मालपुआचा नैवेद्य दाखवल्यास देवीची विशेष कृपा प्राप्त होते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर पदार्थांविषयी...
बातम्या आणखी आहेत...