आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : होळी आणि पौराणिक संदर्भ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रल्हादाचा पिता हिरण्यकश्यपू हा भगवान विष्णूंचा द्वेष करत असे. तो स्वत:ला देवांपेक्षा अधिक शक्तिमान मानत असे. स्वत:ऐवजी इतरांचा नामजप केलेले त्यास रुचत नसे. लोकांनी फक्त माझीच पूजा करावी, अशी त्याची इच्छा होती; पण त्याचा मुलगा प्रल्हाद यानेच त्याला आव्हान देत विश्वात हिरण्य म्हणजेच सोने हा धातू सर्वस्व नाही, असे सांगितले.