आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किती प्रकारचे असतात श्राद्ध, माहिती आहेत का तुम्हाला या गोष्टी?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये श्राद्ध पितरांना प्रसन्न करण्याचा एक महत्त्वपूर्ण विधी आहे. श्राद्धाच्या माध्यमातून आपण पितरांचे स्मरण करून यांच्या शांतीसाठी धार्मिक कर्म करतो. धर्म ग्रंथांमध्ये श्राद्धाचे विविध प्रकार सांगण्यात आले असून प्रत्येकाचे वेगवेगळे महत्त्व आहे. भविष्य पुराणानुसार श्राद्धाचे 12 प्रकार आहेत...

भविष्य पुराणानुसार श्राद्धाचे 12प्रकार आहेत -
1-नित्य, 2- नैमित्तिक, 3- काम्य, 4-वृद्धि, 5- सपिण्डन, 6- पार्वण,7- गोष्ठी, 8-शुद्धर्थ, 9-कर्मांग, 10- दैविक, 11-यात्रार्थ, 12-पुष्टयर्थ

श्राद्धाचे प्रमुख अंग याप्रकारे आहेत -
तर्पण- यामध्ये दुध, तीळ, कुश, पुष्प,गंध मिश्रित पाणी पितरांना तृप्त करण्यासाठी अर्पण केले जाते. श्राद्ध पक्षात हे दररोज करण्याचे विधान आहे.
भोजन आणि पिंडदान- पितरांसाठी ब्राह्मणांना अन्नदान केले जाते. श्राद्ध करताना तांदळाचे पिंडदान केले जाते.
वस्त्रदान- वस्त्र दान करणे श्राद्धाचे एक मुख्य कर्म आहे.
दक्षिणा - यज्ञाची पत्नी दक्षिणा आहे. जोपर्यंत जेवण देऊन वस्त्र आणि दक्षिणा दिली जात नाही तोपर्यंत त्याचे फळ मिळत नाही.

श्राद्धाशी संबंधित इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...