आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahabharat How Shikndi Men To Women? Find The Most Bizarre Event Of Mahabharata

शिखंडी कसा झाला स्त्रीपासून पुरुष? वाचा, महाभारतातील सर्वात विचित्र घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारत नऊ सिरीजमध्ये तुम्ही आतापर्यंत वाचले की, अज्ञातवास समाप्त झाल्यानंतर पांडव मूळ रुपात आले. अर्जुनाने विराट राजाची मुलगी उत्तराशी लग्न करण्यास नकार दिला आणि तिचा पुत्रवधु रुपात स्वीकार केला. महाभारतानुसार अर्जुनाचे चार लग्न झाले आहेत. अर्जुनाचे पहिले लग्न द्रौपदीसोबत, दुसरे लग्न श्रीकृष्णाची बहिण सुभद्रासोबत, तिसरे लग्न नागकन्या उलूपीसोबत आणि चौथे मणिपूरचा राजा चित्रवाहनची मुलगी चित्रांगदासोबत.

महाभारत सिरीज दहामध्ये पुढे वाचा, पांडव आणि कौरावांचे सैन्य युद्ध करण्यासाठी कुरुक्षेत्रावर सज्ज झाले होते. पांडवांच्या सैन्याचा सेनापती धृष्टद्युम्न तर कौरवांच्या सैन्याचे सेनापती पितामह भीष्म होते. युद्ध काळात पितामह भीष्म दुर्योधनाला पांडवांच्या सैन्याची माहिती देत होते. तेव्हा त्यांनी द्रुपद राजाचा मुलगा शिखंडीसोबत युद्ध करण्यास नकार दिला. दुर्योधनाने शिखंडीसोबत युद्ध न करण्याचे कारण विचारले.

तेव्हा पितामह भीष्म यांनी सांगितले की, पूर्व जन्मात शिखंडी एक स्त्री होता. तसेच या जन्मातही शिखंडी कन्या रुपात जन्मला, परंतु नंतर तो पुरुष बनला. शिखंडीने कन्या रुपात जन्म घेतला असल्यामुळे मी त्याच्यासोबत युद्ध करू शकत नाही. शिखंडी स्त्रीपासून पुरुष कसा बनला, ही विचित्र कथाही भीष्मांनी दुर्योधनाला सांगितली.

महाभारत सीरीज-10 संपूर्ण वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)