आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How To Face Adverse Time? Know Formula Of Valimiki Ramayan

संकटावर मात करण्‍यासाठी जाणून घ्‍या, रामायणातील खास उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्‍येक गोष्‍ट मनासारखी कधी घडत नसते. असे प्रत्‍येकाच्‍या आयुष्‍यात घडते. तुमच्‍या आयुष्‍यात येणारे संकट हे तुमच्‍या आजूबाजूच्‍या परिस्‍थीवर अवलंबून असते. ब-याचदा ही संकटे दु:ख आणि यातना देणारी असतात. या संकटामुळे कधी-कधी आयुष्‍याची दिशा बदलून जाते. आयुष्‍यात येणा-या संकटाची मालिका सुरू होते. अशा परिस्‍थीतीचा सामना ब-याचदा व्‍यक्तिला करावा लागतो.
जीवनातील चढ-उतार आणि संकटातून मार्ग काढण्‍यासाठी काय केले पाहिजे याविषयीचे उपाय हिंदू धर्मग्रथं रामायणात देण्‍यात आला आहे.
सुग्रीव आणि बाली या दोघांच्‍या यु्ध्‍दात बालीला श्रीरामाचा बाण लागल्‍यानंतर बालीचा मृत्‍यू होतो. यावेळी बाली पुत्र अगंदला जो उपदेश करतो, तो उपदेश म्‍हणजे सकंट काळात काय करायला हवे, याचे यर्थाथ ज्ञान आहे. या उपदेशामुळे अगंद आपले दु:ख सावरून कामाला लागतो. स्‍वत: वर आलेल्‍या वाईट परिस्थितीतून मार्ग काढतो.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या संकटातून बाहेर पडण्‍याचा उपाय...