Home »Jeevan Mantra »Dharm» How To Get Blessings Of Goddess Lakshmi And God Vishnu In Marathi

ही 6 कामे केल्यास लक्ष्मी कृपेने दूर होईल गरिबी, येणार नाही वाईट काळ

जीवनमंत्र डेस्क | Apr 21, 2017, 09:37 AM IST

सुखी आणि श्रेष्ठ जीवनासाठी शास्त्रामध्ये विविध नियम आणि प्रथा सांगण्यात आल्या आहेत. या नियम आणि प्रथांचे पालन केल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती तसेच धन-संपत्ती प्राप्त होते. भाग्याशी संबंधित बाधा दूर होतात. या संदर्भात शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की...

विष्णुरेकादशी गीता तुलसी विप्रधेनव:।
असारे दुर्गसंसारे षट्पदी मुक्तिदायिनी।।

या श्लोकामध्ये सांगण्यात आलेल्या 6 गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास जीवनतील सर्व प्रकारच्या बाधा दूर होऊ शकतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणती 6 कामे सुखी जीवनासाठी आवश्यक आहेत...

Next Article

Recommended