आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • How To Get Good Health According To Hindu Mythology

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही 4 काम केल्याने शरीर होते कमकुवत आणि कमी होते वय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांगले आरोग्य आणि दिर्घायुष्य मिळवण्यासाठी संतुलित आहार खुप आवश्यक आहे. खाण्यापिण्याच्या बाबतीत निष्काळजीपणा आणि आरोग्यवर दुर्लक्ष केल्याने आरोग्य बिघडते. यामुळे वय कमी होते. खाण्यापिण्यासोबतच असे काही काम आहे जे केल्याने आरोग्य खराब होते आणि वय कमी होते. चला तर मग जाणुन घेऊया हे चार काम कोणते आहेत.

1. अज्ञात भीती
काही लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना खुप जास्त असते. अज्ञात भीती सतत वाटत असते. या कारणामुळे नीट झोप लागत नाही. भीतीच्या कारणामुळे कोणतेच काम योग्य प्रकारे होऊ शकत नाही. तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी चिंतेतच राहता. झोपेची कमतरता आणि भीतीमुळे आपले आरोग्य कमकुवत होते आणि वय कमी होते.
पुढील स्लाईडवर वाचा... अजुन कोणते काम केल्याने वय कमी होते आणि आरोग्य बिघडते...