आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहेत श्रीगणेश पूजेचे सामान्य उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचीन मान्यतेनुसार बुधवार श्रीगणेशाच्या विशेष पूजेचा दिवस आहे. तसेच या दिवशी बुध ग्रहाची उपासना केली जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल तर बुधवारी येथे सांगण्यात आलेले उपय करू शकता.

असे करावे श्रीगणेशाचे पूजन -
श्रीगणेशाला शेंदूर, चंदन, यज्ञोपवीत, दुर्वा, मोदक अर्पण करून पूजा करावी. धूप-दीप लावून आरती करून खालील मंत्राचा जप करावा.

मंत्र
प्रातर्नमामि चतुराननवन्द्यमानमिच्छानुकूलमखिलं च वरं ददानम्।
तं तुन्दिलं द्विरसनाधिपयज्ञसूत्रं पुत्रं विलासचतुरं शिवयो: शिवाय।।
प्रातर्भजाम्यभयदं खलु भक्तशोकदावानलं गणविभुं वरकुञ्जरास्यम्।
अज्ञानकाननविनाशनहव्यवाहमुत्साहवर्धनमहं सुतमीश्वरस्य।।

अर्थ - मी अशा देवतेचे पूजन करत आहे, ज्यांची स्वतः ब्रह्मदेव पूजा करतात. असे देवता, जे मनातील इच्छा पूर्ण करणारे, भीती दूर करणारे, शोक नष्ट करणारे, गुणांचे नायक, अज्ञानाचा नाश करणारे, गजमुख आहेत. मी शिव पुत्र श्रीगणेशाचे सुख-यश इच्छेने भजन, पूजन आणि स्मरण करतो.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, श्रीगणेश आणि बुध ग्रहाला प्रसन्न करण्याचे काही सोपे उपाय...
बातम्या आणखी आहेत...