आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणातील पहिला सोमवार, या सोप्या पद्धतीने करा महादेवाची पूजा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या श्रावण महिना सुरु असून आज (17 ऑगस्ट) पहिला श्रावणी सोमवार आहे. महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर दररोज जल अर्पण करणे आवश्यक आहे. विशेषतः श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची विशेष पूजा करावी. या उपायाने महादेवाची कृपा प्राप्त केली जाऊ शकते. देवाच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होऊन अडचणी दूर होऊ शकतात. पुढे जाणून घ्या, सोमवारी महादेवाची पूजा करण्याचा सामान्य विधी...