आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूशी संबंधित 3 खास गोष्टी प्रत्येकाला माहिती असणे आहेत आवश्यक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मानुसार जीवनात चांगल्या-वाईट कर्मानुसार सुख, दुःख प्राप्त होतात, ठीक त्याचप्रमाणे सत्कर्म आणि दुष्कर्मानुसार आपला मृत्यू नियत होतो. सोप्या शब्दामध्ये सांगायचे झाल्यास याला सद्गती आणि दुर्गती संबोधले जाते. मृत्यू हे एक अटळ सत्य आहे. यामुळे धर्मग्रंथ आपल्याला नेहमी चांगले गुण, विचार, आचरण ठेवा अशी शिकवण देतात. मृत्यूशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख शास्त्र आणि पुराणांमध्ये करण्यात आला आहे. या आधारे आम्ही तुम्हाला मृत्यूशी संबंधित 3 खास गोष्टी सांगत आहोत. यावरून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कसा होऊ शकते हे समजते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणाचा मृत्यू कशाप्रकारे होतो....
बातम्या आणखी आहेत...