आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrtalika : The Easiest Method To Do This Fast, Will Be Fulfilled Wishes

हरितालिका: या सोप्या विधीनुसार व्रत करा, पूर्ण होतील सर्व इच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘जय देवी हरितालिके, सखी,पार्वती अंबिके’अशा ओळींनी श्री हरितालिका पूजनाच्या आरतीची सुरुवात होते. श्रीगणेश चतुर्थीच्या आधी येणारी - तृतीयेला हरितालिका पूजन केले जाते. या दिवशी कुमारिका चांगला वर मिळावा म्हणून तर सुवासिनी अखंड सौभाग्यासाठी महादेव-पार्वतीची पूजा करतात.