आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रानुसार जाणून घ्या, कोणत्या दिवशी पती-पत्नीने एकमेकांपासून दूर राहावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्त्री-पुरुषामधील एकमेकांबद्दलचे आकर्षण सृष्टीवरील एक अटळ सत्य आहे. सृष्टीची रचनाच या आकर्षण आणि मिलनावर निर्भर असल्यामुळे हे म्हणणे योग्यच ठरेल की, स्त्री-पुरुषाचा संगम सामाजिक, धार्मिक आणि कौटुंबिक मान्यतांनुसार असल्यास हा एक अत्यंत पवित्र घटनाक्रम आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, स्त्री-पुरुषामधील संबंध कोणत्या दिवशी निषिद्ध मानले जातात...