आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथूनच झाले होते सीतेचे हरण, आजही सत्य सिद्ध करतात या खुणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रातील नाशिक येथील त्र्यंबकेश्वर ज्योर्तिर्लिंगाजवळील पंचवटी हे रामायणातील एक खास ठिकाण आहे. रावणाने सीता देवीचे हरण पंचवटी मधून केले होते. याच कारणामुळे हिंदू धर्मात या जागेला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पंचवटी संबंधीत खास 8 गोष्टी, ज्यामुळे हे ठिकाण खास आहे...

यामुळे म्हटले जाते पंचवटी
या ठिकाणाचे नाव पंचवटी असण्यामागे एक खास कारण आहे. मानले जाते की, या ठिकाणी वडाची पाच वृक्ष होती, ज्यामुळे या ठिकाणाला पंचवटी म्हटले जाते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर 7 खास गोष्टी कोणत्या...
बातम्या आणखी आहेत...