आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल्वपत्रांशी संबंधित या गोष्टी लक्षात ठेवल्यास वाढेल सुख-समृद्धी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवपुराणानुसार शिवलिंगावर दररोज बेलाचे पानं अर्पण केल्यास सर्व सुख-सुविधा प्राप्त होतात. महादेवाच्या उपासनेमध्ये बेलाच्या पानांना अधिक महत्त्व असल्यामुळे शास्त्रामध्ये या संदर्भात विविध प्रकारचे नियम सांगण्यात आले आहेत. काही दिवस आणि तिथी अशा आहेत, जेव्हा या झाडाची पानं तोडू नयेत.

पुढे जाणून घ्या कोणत्या दिवशी आणि तिथीला बेलाची पानं तोडू नयेत आणि इतर काही खास गोष्टी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...