आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शास्त्रामधून : हे 6 उपाय करत राहिल्यास बदलू शकते भाग्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवावर आणि धर्मावर विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्ती पाप-पुण्याचा विचार करून त्यानुसार चांगले कामं करणे आणि वाईट कामांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. यासाठी तो धार्मिक कर्म, धर्म ज्ञान, अध्ययन, सत्संगामध्ये रुची ठेवतो.

घरामध्ये सुख-शांती तसेच स्थिर लक्ष्मीचा निवास राहावा यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न आणि कष्ट करत राहतो. तरीही सर्वांना यामध्ये यश मिळतेच असे नाही. तुम्हालाही घरामध्ये स्थायी सुख-ऐश्वर्य प्राप्त करण्याची इच्छा असेल तर हिंदू धर्म शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या काही खास प्रथांचे पालन करणे आवश्यक आहे. या प्रथांचे पालन केल्यास घरात स्थिर लक्ष्मीचा वास राहतो.

धर्मशास्त्रात लिहिले आहे की -
विष्णुरेकादशी गीता तुलसी विप्रधेनव:।
असारे दुर्गसंसारे षट्पदी मुक्तिदायिनी।।

अर्थ : भगवान विष्णु, एकादशी व्रत, गीता, तुळस, ब्राह्मण आणि गाय, हे नाशवंत संसारातील व्यक्तींसाठी सुखदायी व मुक्तिदायी आहेत.

एकादशी व्रत -
हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. एकादशी व्रत संयम,नियम, व्रत-उपवासच्या माध्यमातून धर्म आणि शिस्तीशी जोडून पुण्य तर देतेच त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टीनेही हे व्रत नैसर्गिक तत्वांसोबत शरीराचा ताळमेळ साधून स्वस्थ आणि दीर्घायुष्य प्रदान करणारे आहे. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केल्यास घरात स्थिर लक्ष्मी राहते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, हिंदू धर्मग्रंथांमध्ये सुखी जीवनासाठी सांगितलेल्या प्राचीन प्रथांची माहिती...